पालघर: सफाळे परिसरात सर्वत्र मतदान शांततेत; मतदान केंद्रावर पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन
पालघर तालुक्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघ संघांत सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील ५१ बूथवर शांततेत मतदान पार पडले.नागकांनी मतदानासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद नोंदवला कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी सांगितले. सफाळे परिसरात पालघर, मुंबई, गुजरात,गोवा, पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. सफाळे पोलीसांनी माणुसकीचे दर्शन घेत पोलिसांनी जेष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती, दिव्यांग मतदारांना पोलीसांनी मदत केली.