आज ८ नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजता मिळालेल्या माहितीनुसार आपल्या बहीण-भावाच्या नात्याचा स्नेहबंध जपत, ९ वर्षांची अखंड परंपरा याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली! प्रभा मंगलमय , अंजनगाव सुर्जी येथे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या वतीने आयोजित या भाऊबीज सोहळ्यासाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील व शहरातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर भगिनींनी उत्स्फूर्त गर्दी केली. हा संपूर्ण सोहळा अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरला. समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून.....