एकनाथ खडसे यांना डावलून माजी आमदार संतोष चौधरी जळगाव महापालिकेसाठी निवडणूक प्रभारी निवड झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा*ही माहिती 25 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यालयात प्राप्त झाली आहे.
जळगाव: एकनाथ खडसे यांना डावलून माजी आमदार संतोष चौधरी जळगाव महापालिकेसाठी निवडणूक प्रभारी निवड झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा* - Jalgaon News