जळगाव: राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तर्फे गोपीचंद पडळकर यांचा आकाशवाणी चौकात निषेध करण्यात आला
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या विषयी बेताल वक्तव्य केले असून याबाबत निषेध करण्यात आला आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता हा निषेध करण्यात आला.