पारशिवनी: धनेशपर्यटकसंकुल, सुरेवानी येथे पेंचव्याघ्रप्रकल्प, नागपूरअंतर्गत सामुदायिकवनहक्क (CFR) विषयावर अत्यंत महत्वाची कार्यशाळा
धनेश पर्यटक संकुल, सुरेवानी येथे पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर अंतर्गत सामुदायिक वनहक्क (CFR) विषयावर अत्यंत महत्वाची कार्य शाळा पार पडली.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण लेले यांची माहिती.वनहक्कातून स्वाभिमान ग्रामसभेच्या हातात भविष्याची ताकद!