अमरावती शहरातील फ्रेजारपुरा पोलिस स्टेशन हद्दीत अमरावती शहर गुन्हे शाखाचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरून आरोपी बबिता नागीण सुनेरे वय 45 राहणार परिहारपुरा वडाळी अमरावत हा घरात हात भट्टी दारू काढताना मिळून आली वरून त्याच्या कडून हात भट्टी दारू व मोहमास आणि इतर साहित्य जागेत नस्ट केला.असा एकून 2325 रुपये माल जप्त करण्यात आला. त्याचा विरुद्ध .फ्रेजापूरा पोलिस स्टेशन येथे कलम 65(क)(फ)(ड) म.पो.का.अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशी माहिती आज १६ नोव्हेंबर