Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

जालना: सुषमा अंधारे वायफळ बडबड करू लागल्या, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे अंबड चौफुली येथे टीका

Jalna, Jalna | Aug 11, 2026
आज दिनांक 11 ऑगस्ट 2020 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा समाचार घेतला आहे व म्हटले आहे,की तुम्ही काल जयकुमार गोरे यांना जे टक्केवारी घेणारा हा शब्द वापरला आहे हा चुकीचा आहे, कारण जयकुमार गोरे हे 4 वेळा निवडून आलेले व्यक्ती आहे, तळागाळात त्यांचे नाव आहे,त्यामुळे तुमचं असं वक्तव्य बोलणे चुकीचा आहे, तुम्ही आता वायफळ बडबड करायला लागले आहे ,असा टोला त्यांनी लगावला आहे.
जालना: सुषमा अंधारे वायफळ बडबड करू लागल्या, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे अंबड चौफुली येथे टीका - Jalna News