उरण पोलीस ठाणे आवारात मनसे पदाधिकाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. घटनेनंतर पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याच्या आरोपांसह हा मुद्दा अधिक तीव्र झाला आहे.