आम्ही आमच्या परीने निवडणुकीमध्ये प्रयत्न केले पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.. संघटन असल्याने आम्हाला यश मिळेल.. अशी माहिती आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे
जळगाव: आमच्या परीने निवडणुकीमध्ये प्रयत्न केले . संघटन असल्याने आम्हाला यश मिळेल.. मंत्री गुलाबराव पाटील - Jalgaon News