नागपूर शहर: सोनिया गांधी झोपडपट्टी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा जप्त; पिता-पुत्राला अटक : प्रशांत जुमडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी 18 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसारकोतवाली पोलिसांनी एका धाडसी कारवाईत सोनिया गांधी झोपडपट्टी परिसरातील एका घराची झडती घेतली असता, तेथे मोठ्या प्रमाणात 'एमडी' अमली पदार्थ सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पिता-पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी दिली आहे.