संगमनेर: संगमनेर मध्ये नगराध्यक्ष मैथिली तांबे यांचा संगमनेर मध्ये आभार दौरा संपन्न
सर्व नगराध्यक्ष मैथिली तांबे यांचा संगमनेर मध्ये आभार दौरा संपन्न मैथली तांबे यांना नगराध्यक्ष पदासाठी संगमनेरकरणी गेली पसंती आज शहराच्या विविध भागांमध्ये यांचा आभार दौरा संपन्न झाला यावेळी नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला