Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: फरक दाखवणे म्हणजे सामान्य जनतेचा अपमान - राम कुलकर्णी

Alibag, Raigad | Apr 10, 2026
संजय राऊत तथ्य समजून कधीच बोलत नाही बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतल्या दोन दुःखातला फरक कसा ? फरक दाखवणे म्हणजे सामान्य जनतेचा अपमान. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात भाजपाचे आमदाराला विकास कामाचा साठी एक रुपया मिळत नव्हता सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघात विकास निधीचा पाऊस पडत होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधारावर राजकीय सत्तेच्या सारीपाटावर ऑपरेशन करतात 2024 नव्हे तर 2019 ला त्यांनी ऑपरेशन करून दाखवलं या शब्दात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले.