एरंडोल: एरंडोल येथे गुजर गल्लीत हिरा साडी सेंटर समोर महिलेला मारहाण करीत केला तिचा विनायभंग, एरंडोल पोलीसात एका विरुद्ध गुन्हा
एरंडोल शहरात गुजर गल्ली आहे. या गुजर गल्लीत हिरा साडी सेंटर आहे. या साडी सेंटर समोर एका ४३ वर्षीय महिलेला गौरव रमेश भुसे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्या मनाला उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. तिला ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.