बसमत: त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावर भ्याड हल्ला प्रकरणी वसमतच्या पत्रकारसंघाने जाहीरनिषेध करत SDM यांना दिले निवेदन
वसमत तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या पत्रकारांनी आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावर हल्ला प्रकरणी जाहीर निषेध करत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे .चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या उमेदवाराला कठोरच कठोर कारवाई करावी अशी मागणी करत निवेदन सादर केले आहे या निवेदनावर सर्व पत्रकारांच्या स्वाक्षऱ्यांची आहे