बसमत: बोरी सावंत ढवळगाव माटेगाव सह अनेक भागात सकाळपासूनच ढगफुटी सदस्य पाऊस झाल्याने संपूर्ण शेतात पाणीच पाणी झाले
वसमत तालुक्यातल्या बोरी सावंत ढवळगाव माटेगाव नहाद वडद नागापूर करंजी गुंडा टेंभुर्णी यासह अनेक गावांमध्ये14 सप्टेंबर रोजी सकाळी दहा च्या सुमारास ढगफुटी सद्रस्य पाऊस झाल्याने नदी वडी तुडुंब भरून वाहू लागले तूर कापूस हळद सोयाबीन ऊस अशा पिकांमध्ये तीन ते चार फूट पाणी वाहू लागले वसमत परभणी रोडवरील आरळ तेलगाव परिसरात असलेली थुनानदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या संपूर्ण शेतात पाणीच पाणी झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची केली मागणी