महाड: देशी दारूची अवैध वाहतुक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई.
Mahad, Raigad | Oct 14, 2025 महाड शहरात बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असून, देशी दारूच्या बाटल्या आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. या घटनेने अवैध दारू व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.मुकेश सजनू महाडिक असे आरोपीचे नाव आहे.