उत्तर सोलापूर: मूसळधार पावसामूळे ओसांडून वाहत असलेला शेळगी नाला वसंत विहारचा पूलाचा रस्ता पूनश्र्च वाहतुकीसाठी बंद...
शेळगी नाला वसंत विहार मार्गे जाणारा नाला ओसंडून वाहत असल्याने वसंत विहारला जाणारा स्पर्श हॉस्पिटल जवळील पुलावरून रस्ता वाहतुकीसाठी काल रात्री पुनश्च बंद करण्यात आला आहे.सदर ठिकाणी विभागीय ०१ चे अधिकारी शाम कन्ना, सोलापूर शहर दलातील पोलीस वर्ग, अग्निशामक दलाचे पथक मनपा कर्मचारी ठाण मांडून आहेत.