नागपूर शहर: महिलेने व्हिडिओ बनवून केला वायरल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांचे स्पष्टीकरण
एकोणवीस मे ला रात्री 8 वाजताच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी झालेल्या एका घटनेबाबत प्रतिक्रिया देताना स्पष्टीकरण दिले आहे. ती महिला आपल्या तक्रार मधील बयान देखील बदलवत असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिली आहे. प्रकरणाचे सविस्तर माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिली आहे.