जळगाव: माझ्या घरात महत्त्वाची कागदपत्रे , सीडी होत्या, तसेच पेन ड्राईव्ह होते त्यांची चोरी झाली आहे. - माजी मंत्री एकनाथ खडसे
माझ्या घरात महत्त्वाची कागदपत्रे होती, सीडी होत्या, तसेच पेन ड्राईव्ह होते त्यांची चोरी झाली आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने माझ्या घरात चोरी करण्यात आली आहे अशी माहिती आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता शिवराम नगर येथे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे