Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking

नागपूर शहर: नागपूर पोलिसांचे 'ऑपरेशन यू-टर्न': अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई

Nagpur Urban, Nagpur | May 13, 2026
रस्ते सुरक्षा आणि अमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी 'ऑपरेशन यू-टर्न' ही विशेष मोहीम राबवली. सीताबर्डी वाहतूक विभागाने १२ मेच्या रात्री केलेल्या या कारवाईत 'ड्रग टेस्टिंग ॲनालायझर' मशिनचा वापर करून नशेखोरांना जागेवरच पकडले.अंमली पदार्थांचे (गांजा/THC) सेवन करून धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्या ३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये दोन ऑटो चालक आणि एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: नागपूर पोलिसांचे 'ऑपरेशन यू-टर्न': अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई - Nagpur Urban News