जालना: स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा झाकल्याने ब्राह्मण समाज आक्रमक*
Jalna, Jalna | Sep 12, 2026 जालना : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक परिसरात गणेशमूर्ती व गणेशोत्सवाच्या साहित्य विक्रीसाठी दुकाने थाटण्यात आली होती. या दुकानांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा झाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक सिद्धिविनायक मुळे यांनी तातडीने महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अवघ्या १५ मिनिटांत अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. नगरसेवक सिद्धिविनायक मुळे यांनी याबाबत महापौर वंदना मगरे, म