जळगाव: अमळनेर पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरी प्रकरणातील दोन संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यातून पळून गेल्याची घटना घडली
अमळनेर पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरी प्रकरणातील दोन संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यातून पळून गेल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली असून ही घटना घडली आहे.