जळगाव: राष्ट्रवादी शरद पवार गट मुक्ताईनगरात निवडणूक*
*लढविणार नाही ! आमदार एकनाथ खडसेंची घोषणा*
राष्ट्रवादी शरद पवार गट मुक्ताईनगरात निवडणूक* *लढविणार नाही ! : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंची मोठी घोषणा*आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता भुसावळ येथे माहिती दिली आहे.