हवेली: विश्रांतवाडी येथे आळंदी रस्त्यावर पीएमपीएमएल बस व स्विफ्ट कारचा अपघात झाल्याची घटना घडली
Haveli, Pune | Oct 30, 2025 विश्रांतवाडी येथे विश्रांतवाडी आळंदी रस्त्यावर सदर अपघात घडला आहे. पीएमपीएमएल बस व स्विफ्ट कार समोरासमोर धडकल्याने दोन्ही वाहने एकमेकांत अडकले होते. यावेळी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.