वाशिम (दि. 03/01/2026) : मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निम्मित महिला बचत गट मार्फत महिलांची आरोग्य तपासणी तसेंच महिलांसाठी क्रीडा स्पर्धा व परसबागेतील हिरव्या पालेभाज्याचे बियाणे वाटप करण्यात आले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आमखेडा येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. - Malegaon News