Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: दानपेटी आणि घरातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक: कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Jun 14, 2026
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 14 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,​ नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या एका गुन्ह्यात पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेले मुद्देमाल हस्तगत केले असून, आरोपीकडून चोरीचे धागेदोरे उघड केले आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.

MORE NEWS