बसमत: झेंडाचौक येथे स्वर्गीय संसदरत्न राजीवजी सातव यांच्या 51 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल
वसमतच्या झेंडा चौक येथे स्वर्गीय राजे जी सातव यांच्या 51 व्या जयंतीनिमित्त 21 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारामध्ये काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी गरजू महिलांना साड्या देण्यात आल्या विविध उपक्रम राबवत राजूची सातव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्याच्या कार्याला उजाळा देत कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते .