Public App Logo
थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्तरोग आहे. वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि नियमित काळजी घेतल्यास रुग्ण निरोगी जीवन जगू शकतो. थॅलेसेमियाबाबत योग्य माहिती घ्या, तपासणी करा आणि भावी पिढीचे आरोग्य सुरक्षित ठेवा. - Nashik News