जालना: जालना शहरात उन्हाचा तडाखा; रस्त्यांवर शुकशुकाट!..
सकाळी थंडीचा अनुभव, दुपारी उन्हाच्या झळा; महिला भगिनींकडून रुमाल आणि
Jalna, Jalna | Oct 20, 2026 जालना शहरात उन्हाचा तडाखा; रस्त्यांवर शुकशुकाट!.. सकाळी थंडीचा अनुभव, दुपारी उन्हाच्या झळा; महिला भगिनींकडून रुमाल आणि स्कार्फचा वापर.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात सध्या बदलत्या हवामानाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सकाळच्या वेळी वातावरणात थंडावा जाणवत असला, तरी दिवसभरात उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने दुपारच्या वेळी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असून, उष्णतेपासून बचाव करण्