नागपूर शहर: मानकापूर हद्दीत साळीवर बलात्कार करणाऱ्या नराधमला अटक : प्रांजली आंबेडकर, पोलीस उपनिरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रांजली आंबेडकर यांनी 27 जूनला दुपारी 5:30 ला मिळालेल्या माहितीनुसार, मानकापूर हद्दीत साळीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रांजली आंबेडकर यांनी दिली आहे.