Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

कारंजा: वरली मटक्याचे आकडे घेणाऱ्या दोघांवर वार्ड 8 मध्ये कारंजा पोलिसांनी केली कार्यवाही, 23हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Karanja, Wardha | Jan 23, 2026
कारंजा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारंजा पोलिसांनी वार्ड क्रमांक आठ मारवाडी पुरा येथे दिनांक 22 तारखेला 12 ते 12:45 च्या दरम्यान कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून सट्टापट्टीचे कागद पेन एक मोबाईल आदी 23 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार पोलीस स्टेशन कारंजा यांनी अपराध क्रमांक 34/ 2026 कलम 12 अनुसार गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आज दिली
कारंजा: वरली मटक्याचे आकडे घेणाऱ्या दोघांवर वार्ड 8 मध्ये कारंजा पोलिसांनी केली कार्यवाही, 23हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त - Karanja News