नाशिक शहरातील पंचवटी परिसरात १९ वर्षीय तरुणीला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी सुमारे १ वाजता पेठरोडवरील शरदचंद्र मार्केट गेटजवळ, आर.टी.ओ. कार्यालय परिसरात हा प्रकार घडला. सचिन दत्तात्रेय लोखंडे याने फिर्यादी कु. गायत्री अंकुष आव्हाड (वय १९, रा. नाशिक) यांची चुकीची बदनामी केल्याने जाब विचारायला गेले असता मारहाण केली त्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल