अमरावती: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सर्वसामान्य जनता व नागरिकांची होणारी लूट थांबण्याची माग
आज १५ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी अडीच वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदन म्हटले आहे की डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख हॉस्पिटल येथे संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातूनही अतिशय सामान्य आणि गरीब कुटुंबातील हजारो रुग्ण उपचार करून घेण्यासाठी भरती होण्यासाठी येत असतात पण हॉस्पिटल प्रशासनाने अजबच डोकं लावून येणाऱ्या गोरगरीब रुग्ण आणि रुग्णांसोबत येणाऱ्या लोकांकडून गेटपासच्या नावावर प्रति व्यक्तीकडून.....