Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

घनसावंगी: शहागड–अंबड रोडवरील भीषण अपघात; बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Ghansawangi, Jalna | Apr 23, 2026
शहागड–अंबड रोडवरील अंकुश नगर परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. २२ एप्रिल) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जालना शहरातील मधुबन कॉलनीत शोककळा पसरली आहे. मृत व्यक्तीचे नाव नितीन रमेश वाघमारे (रा. मधुबन कॉलनी, जालना) असे असून ते बुलढाणा अर्बन बँक मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते बँकेचे काम आटोपून जालना शहराकडे परत येत असताना अंकुश नगर परिसरात