नागपूर शहर: घरात घुसून चाकूच्या नोक वर लुटणाऱ्या टोळीला अटक : शुभांगी देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट दोनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 7 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, घरात घुसून चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.