जालना: अनवा फाट्यावर राजकुमार महाविद्यालयाचा स्लॅब कोसळ 1 मजुराचा मृत्यू, 4जखमी, कारवाई मात्र गुलदस्त्यात
Jalna, Jalna | Aug 9, 2026 आज दिनांक 9ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील भोकरदन ते अनवा या मुख्य रोडवर अनवा फाट्यावर दिनांक 7ऑगस्ट 2026रोजी राजकवर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून यामध्ये त्या ठिकाणी काम करणारा मजूर नामे मोतीलाल रामजी मिरगे व 50वर्षे यांचा मृत्यू झाला तर उर्वरित 4जण जखमी आहे,या संदर्भात जिल्हा बांधकाम अधिकारी व संबंधित पोलीस ठाणे यांनी काय कारवाई केली कोणावर गुन्हा दाखल केला,ही कारवाई मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.