Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अहमदपूर: नगरपरिषद निवडणूक संदर्भात सानवी मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Ahmadpur, Latur | Nov 19, 2025
अहमदपूर नगर परिषद निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, या बैठकिस आ. अभिमन्यु पवार, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेशअप्पा कराड व ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.