बसमत: नरहरकुरुंदकर शिक्षणसंस्था कुरुंदा येथे संस्थेचेसहसचिव शामरावजी पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांचे किर्तन
वसमत तालुक्यातल्या कुरुंदा येथे नरहर कुरुंदकर शिक्षण संस्था चे शामरावजी पांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान मध्ये प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधन पर किर्तन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कीर्तनाला करून द्या सह पंचक्रोशीतील नागरिक महिला मंडळ विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते