Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

नागपूर शहर: गुन्हे शाखा युनिट 3चे पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर यांनी 12 जूनला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस

Nagpur Urban, Nagpur | Jun 12, 2026
गुन्हे शाखा युनिट 3चे पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर यांनी 12 जून ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयहिंद नगर येथे मेघराज रोडगे यांच्या घरी चोरी करणाऱ्या भूषण उर्फ ऑटो अशोक ठाकरे याला गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अटक केली आहे. आरोपीने चोरीची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रॉयल एनफील्ड दुचाकी जप्त केली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबद्दलची अ