मोर्शी: उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे,सक्षम नारी सशक्त भारत पोषण महा संपन्न
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा अंतर्गत आज दिनांक 26 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे सक्षम नारी सशक्त भारत पोषण महा साजरा करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांचे उपस्थिती महिला स्त्री रोग तज्ञ डॉक्टर तट्टे यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती देऊन पोषण आहाराबाबत माहिती देण्यात आली. डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे, डॉक्टर ऋतुजा श्रीराव, डॉक्टर सांगोळे या कार्यक्रमाला हजर होते