Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
Cm
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Pm
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
बाढ़

नाशिक: हिरावाडी परिसरात बर्निंग कारचा थरार ! एकच खळबळ

Nashik, Nashik | Jun 23, 2026

MORE NEWS

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला...

#nashikruralpolice 
#nashikpolice 
#malegaonkar_mh_41

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला... #nashikruralpolice #nashikpolice #malegaonkar_mh_41

Nashik, Maharashtra | Jul 29, 2026

पर्यटकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
नाशिक ग्रामीण पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध आहेत.

#NashikRuralPolice #MaharashtraPolice #IgatpuriPolice #CrimeDetection #TouristSafety PublicSafety SafeTourism PoliceAction Nashik भावलीधरण

पर्यटकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नाशिक ग्रामीण पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध आहेत. #NashikRuralPolice #MaharashtraPolice #IgatpuriPolice #CrimeDetection #TouristSafety PublicSafety SafeTourism PoliceAction Nashik भावलीधरण

Nashik, Maharashtra | Jul 29, 2026

🚨 डायल 112 वर तात्काळ प्रतिसाद – दरोड्याच्या गुन्ह्यात 11 आरोपी जेरबंद

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनने डायल 112 प्रणाली अंतर्गत मिळालेल्या तात्काळ माहितीच्या आधारे दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा जलद तपास करून 11 आरोपींना अटक केली.

या कारवाईत ₹11,11,050/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, तलवार, कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड, कटर यांसारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

🚔 नाशिक ग्रामीण पोलीस
जनतेच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर

#NashikRuralPolice #Dial112 #TrimbakeshwarPolice #CrimeDetection #MaharashtraPolice PublicSafety PoliceAction Nashik

🚨 डायल 112 वर तात्काळ प्रतिसाद – दरोड्याच्या गुन्ह्यात 11 आरोपी जेरबंद नाशिक ग्रामीण पोलिसांच्या त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनने डायल 112 प्रणाली अंतर्गत मिळालेल्या तात्काळ माहितीच्या आधारे दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा जलद तपास करून 11 आरोपींना अटक केली. या कारवाईत ₹11,11,050/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, तलवार, कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड, कटर यांसारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 🚔 नाशिक ग्रामीण पोलीस जनतेच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर #NashikRuralPolice #Dial112 #TrimbakeshwarPolice #CrimeDetection #MaharashtraPolice PublicSafety PoliceAction Nashik

Nashik, Maharashtra | Jul 29, 2026