उत्तर सोलापूर: भरधाव वेगाने जाणारी कार टेम्पोला धडकली आणं होटगी रोडवरील मैदानाच्या खड्यात पडली;दोघं जखमी
भरधाव वेगाने जाणारी कार एका टेम्पोला धडकून ती होटगी रोडवरील ईदगाह मैदानाच्या समोरील खड्यात पडली.या कारमध्ये पाचजण होते.या अपघातात दोन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.ही घटना रविवारी दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. कारचालकाला वाहतूक पोलिस आपला पाठलाग करत असल्याचा संशय आल्याने त्यांनी आपली कार जोरात चालवली.व घटना घडली अस कारमधील मूलांनी सांगितले