दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या दरम्यान अर्घापुर बसस्थानक समोर नांदेड येथे, आरोपी कुंदन जगदिश सोनसळे, वय 20 वर्षे, रा. सावतामाळी ताःअर्धापुर हा विना परवाना बेकादेशीररीत्या एक लोखंडी तलवार आपले ताब्यात बाळगलेला मिळून आला फिर्यादी पोहेकों संजय विश्वनाथ घोरपडे, ने. अर्धापुर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कुंदन सोनसळे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ घोरपडे, है करीत आहेत.