Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

अमरावती: “हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाने अमरावतीकर मंत्रमुग्ध, वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासून उत्साह, आनंद आणि फिटनेसची मेजवानी

Amravati, Amravati | Nov 30, 2025
“हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाने अमरावतीकर मंत्रमुग्ध मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासून उत्साह, आनंद आणि फिटनेसची मेजवानी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने तसेच आयुक्त व प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या सक्रिय उपस्थितीत रविवारी, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी उसळली होती.

MORE NEWS

अमरावती: “हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाने अमरावतीकर मंत्रमुग्ध, वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासून उत्साह, आनंद आणि फिटनेसची मेजवानी - Amravati News