Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी

अकोला: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अकोला दौऱ्यावर हिवरखेड येथे जाहीर सभा मधून नगरपरिषदच्या निवडणुकीचा प्रचार करणार

Akola, Akola | Nov 28, 2025
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अकोला दौऱ्यावर असून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तेल्हारा, अकोट, हिवरखेड, बाळापूर, मुर्तिजापूर या नगरपरिषदांसह बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ ही महत्त्वपूर्ण सभा होणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोल्यात सभा घेतल्या असून आता शिंदे यांच्या सहभागामुळे महायुतीतील घटक पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

MORE NEWS

#Felicitation | अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!💐

#AkolaPolice #MaharashtraPolice #police #seva happy

#Felicitation | अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!💐 #AkolaPolice #MaharashtraPolice #police #seva happy

Akola, Maharashtra | Jul 3, 2026

#Mission_Udan | अकोला पोलीसांकडून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने 'मिशन उडान' अंतर्गत पथनाट्याव्दारे जनजागृती! ✨🚨

#AkolaPolice #MaharashtraPolice #SayNoToDrugs #policeofficer DrugFreeIndia trendingreels

#Mission_Udan | अकोला पोलीसांकडून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने 'मिशन उडान' अंतर्गत पथनाट्याव्दारे जनजागृती! ✨🚨 #AkolaPolice #MaharashtraPolice #SayNoToDrugs #policeofficer DrugFreeIndia trendingreels

Akola, Maharashtra | Jun 26, 2026

#Mission_Udan | अकोला पोलीसांकडून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने जनजागृती! यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मार्गदर्शन केले! ✨

#AkolaPolice #MaharashtraPolice #SayNoToDrugs #police DrugFreeIndia akola

#Mission_Udan | अकोला पोलीसांकडून जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने जनजागृती! यावेळी मा.पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मार्गदर्शन केले! ✨ #AkolaPolice #MaharashtraPolice #SayNoToDrugs #police DrugFreeIndia akola

Akola, Maharashtra | Jun 26, 2026

अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश! 🚨
 💪
✅ अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा
✅ दोन आरोपी खामगाव येथून जेरबंद
✅ लुटलेले ₹२५ लाख पूर्णपणे जप्त
✅ ₹२७.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
✅ ५० हून अधिक CCTV फुटेजचे विश्लेषण
✅ तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी तपास
🚨वेगवान कारवाई • १००% मुद्देमाल जप्त!

@archit.59 | @DGPMaharashtra 

#AkolaPolice #MaharashtraPolice #Akola #police #IPS MHPolice

अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून तोतया CBI अधिकाऱ्यांचा पर्दाफाश! 🚨 💪 ✅ अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा ✅ दोन आरोपी खामगाव येथून जेरबंद ✅ लुटलेले ₹२५ लाख पूर्णपणे जप्त ✅ ₹२७.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✅ ५० हून अधिक CCTV फुटेजचे विश्लेषण ✅ तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी तपास 🚨वेगवान कारवाई • १००% मुद्देमाल जप्त! @archit.59 | @DGPMaharashtra #AkolaPolice #MaharashtraPolice #Akola #police #IPS MHPolice

Akola, Maharashtra | Jun 20, 2026

#AkolaPolice | मा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते शहर वाहतुक नियंत्रण शाखा नवीन कार्यालयाचे उद्घाटन! यावेळी वृक्षारोपण करण्यात आले! नागरिकांच्या सेवेत सदैव कटिबद्ध! 🙏✨

#Traffic #Seva #AkolaPolice #MaharashtraPolice Akola police

#AkolaPolice | मा.पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते शहर वाहतुक नियंत्रण शाखा नवीन कार्यालयाचे उद्घाटन! यावेळी वृक्षारोपण करण्यात आले! नागरिकांच्या सेवेत सदैव कटिबद्ध! 🙏✨ #Traffic #Seva #AkolaPolice #MaharashtraPolice Akola police

Akola, Maharashtra | Jun 17, 2026