राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान सिकलसेल जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने आरोग्य विभाग, गडचिरोली यांच्या वतीने सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा व्हिडीओ आहे. #SickelCellAwareness #AwarenessDrive #HealthEducation #HealthForAll #Gadchiroli #PublicHealthDepartment #GovernmentofMaharashtra