Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow
image
image

📢 अमरावती ग्रामीण पोलीस | तक्रार निवारण दिवस📢 आपल्या समस्या, तक्रारी व अडचणींना प्राधान्याने ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दर शनिवारी "तक्रार निवारण दिवस" आयोजित करीत आहेत. 🗓️ दिनांक: ११ जुलै २०२६ (शनिवार) 🕥 वेळ: सकाळी १०:३० वा. या दिवशी वरिष्ठ पोलीस अधिकारी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींची सुनावणी करून आवश्यक ती कार्यवाही करतील. 🤝 आपल्या समस्या, तक्रारी व सूचना मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्या. 🚨 आपत्कालीन मदतीसाठी: 112 💻 सायबर हेल्पलाईन: 1930 👩 महिला हेल्पलाईन: 1091 👶 बाल हेल्पलाईन: 1098 अमरावती ग्रामीण पोलीस – आपल्या सेवेत सदैव तत्पर. 👮‍♂️💙 #AmravatiRuralPolice #तक्रार_निवारण_दिवस #CitizenFirst #PublicService #MaharashtraPolice

120 views | Amravati, Maharashtra | Jul 10, 2026
📢 अमरावती ग्रामीण पोलीस | तक्रार निवारण दिवस📢 आपल्या समस्या, तक्रारी व अडचणींना प्राधान्याने ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस दर शनिवारी "तक्रार निवारण दिवस" आयोजित करीत आहेत. 🗓️ दिनांक: ११ जुलै २०२६ (शनिवार) 🕥 वेळ: सकाळी १०:३० वा. या दिवशी वरिष्ठ पोलीस अधिकारी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींची सुनावणी करून आवश्यक ती कार्यवाही करतील. 🤝 आपल्या समस्या, तक्रारी व सूचना मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्या. 🚨 आपत्कालीन मदतीसाठी: 112 💻 सायबर हेल्पलाईन: 1930 👩 महिला हेल्पलाईन: 1091 👶 बाल हेल्पलाईन: 1098 अमरावती ग्रामीण पोलीस – आपल्या सेवेत सदैव तत्पर. 👮‍♂️💙 #AmravatiRuralPolice #तक्रार_निवारण_दिवस #CitizenFirst #PublicService #MaharashtraPolice - Amravati News