भंडारा: मुजबीतील श्री बालगणेश मंडळाला पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षिततेची पाहणी
सहाय्यक पोलीस अधीक्षक तेजस सारडा आणि पोलीस निरीक्षक भुसारी यांनी भंडारा तालुक्यातील मुजबी येथील श्री बालगणेश उत्सव मंडळाला भेट देऊन गणेशोत्सवाच्या सुरक्षिततेची पाहणी केली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.