आटपाडी: तालुक्यातील येसुंडा व शेटफळे चा संपर्क तुटला ओढा ओहर फ्लो
Atpadi, Sangli | Sep 27, 2025 आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे आज पावसाने हजेरी लावली आज झालेल्या मुसळधार पावसाने शेटफळ येथे येसुंडा या रस्त्यावरील संपर्क तुटला यामुळे लोकांना गावाकडून मळ्याकडे जायचा रस्ता हा पूर्ण बंद झाला असून पूर्ण ओढा झालेला आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीची वातावरण आहे तसेच सर्व पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे