अंबड: शहागड गोदावरी नदीपात्र अंबड तहसीलदार यांच्या अंगावर टॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, वाळू माफिया पसार
Ambad, Jalna | May 11, 2025 शहागड गोदावरी नदीपात्रात अंबड तहसीलदार वाळू माफियात धुमशान.. चालक व तहसीलदार यांच्या अंगावर ट्रॅकर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न वेळीच सावधान ते मुळे चालक व तहसीलदार बाललाबल बचावले...* तहसीलदार विजय चव्हाण यांनी हवेत दोन राऊंड करताच वाळू माफिया रफू चक्कर... वाळू माफियांना विजय चव्हाण यांचा आता तरी सुधारा ... निर्वाणीचा इशारा..